Events

सौ. अनुराधा राजाध्यक्ष आयोजित मनाचे श्लोक स्पर्धेत प्रगती विद्यालयाच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना, सिरीना दनकाई, अर्पिता पांडे, अलिजा शेख आणि हूमैरा बेग यांना विशेष बक्षीसे मिळाली आहेत. या स्पर्धेसाठी वाचा तज्ञ नीता धुरी यांनी विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐💐 विद्यार्थ्यांचे व्हिडिओ खालील YouTube channel / link वर पाहू शकता.१. youtube.com/@anuradharajadhyaksha?si=e68dj4L3B58Wt48s२. youtu.be/XF0rZWSLwK4?si=Lu_6XhSkrdhv3i9y३. youtu.be/-Xpver3Nhnk?si=2qrBztiMuU4YQhep४. youtu.be/wGM5YxkG6X0?si=_HZCsf4Ftj4UsNGc५. youtu.be/RLCk1N7158g?si=kw-uMBiEWAwKdtfl ...
View on Facebook (opens in a new tab)
दि. ५ ऑक्टोबर २०२६, जागतिक शिक्षक दिना निमित्त लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 A1 द्वारे प्रगती विद्यालयाचे कनिष्ठ मुख्याध्यापक श्री. बाजीराव शिरसे सर, श्रवण व वाचा उपचार तज्ञ सौ. नीता धुरी आणि विशेष शिक्षिका सौ. संघमित्रा बलांडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन! 💐💐 ...
View on Facebook (opens in a new tab)
दि. ३ऑक्टोबर २०२६ - विजय शिक्षण संस्थेच्या प्रगती विद्यालयाचे कनिष्ठ मुख्याध्यापक श्री. बाजीराव शिरसे सर यांना रोटरी क्लब ऑफ मुंबई वेस्ट कोस्ट यांच्यातर्फे "Nation Builder Award 2026" ने सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ! ...
View on Facebook (opens in a new tab)
दि. १२ सप्टेंबर २०२६ - प्रगती विद्यालयातील विशेष शिक्षिका श्रीमती. सुगंधा कचरे यांना डॉ. आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी यांच्याकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!💐💐 ...
View on Facebook (opens in a new tab)
दि. २ ऑक्टोबर २०२६, प्रगती विद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान श्री. लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. श्री. नरेश सर यांनी विद्यार्थ्यांना या महान नेत्यांची माहिती दिली. ...
View on Facebook (opens in a new tab)